नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे या ब्लॉग वर, आज आपन पाहुया की यूट्यूब वरील वीडियो कसा डाउनलोड करावा
मित्रांनो अगदी सोप्या स्टेप आहेत ज्या फॉलो करून तुम्ही यूट्यूब वीडियो डाउनलोड करू शकतात
चला तर मग बघुया स्टेप यूट्यूब वीडियो डाउनलोड करण्यासाठी
यूट्यूब वरील वीडियो कसा डाउनलोड करावा | How to download Youtube video marathi
step 1 : सगळ्यात आधी यूट्यूब उघड़ा आणि तुम्हाला जो वीडियो डाउनलोड करायचा आहे तो चालू करा
step 2 : आता वीडियो ची लिंक कॉपी करा
step 3 : www.y2mate.com ही वेबसाइट उघड़ा
step 4 : वीडियो ची लिंक paste करा
step 5 : आता तुम्हाला हव्या तश्या क्वालिटी मध्ये वीडियो डाउनलोड करा
तर मित्रांनो या अश्या ५ सोप्या स्टेप चा वापर करून तुम्ही यूट्यूब वरील वीडियो डाउनलोड करू शकतात
Post a Comment