Computer Information in Marathi | संगणकाची माहिती

 नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे या ब्लॉग वर, आज आम्ही तुमच्यासोबत संगणक विषयी माहिती शेयर करणार आहोत, जसे संगणकचा इतिहास, इनपुट आउटपुट सिस्टम, हार्डवेयर, सॉफ्टवेयर, संगणकाचे भाग आणि इतर माहिती 
तर चला मग बघुया " संगणकाची माहिती " 

Computer Information in Marathi | संगणकाची माहिती


संगणक म्हणजे काय ? इंग्लिश मध्ये संगणकाला कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. 
'Computer' हा शब्द 'compute'  या इंग्लिश शब्दापासून  पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किवा गणना करणे होय..जेव्हा संगणकचा शोध लागला, तेव्हा आधी त्याचा उपयोग फ़क्त आकड़ेमोड़ किवा किवा गणना म्हणे कैलक्युलेशन करण्यासाठी केला जात होतापण जस-जस यंत्रणा वाढत गेली तसे तसे त्यात बदल होत गेले, आणि आता जवळजवळ प्रत्येक कामात संगणकचा वापर केला जातो... 


जसे 


 • कारखाने               
 • औद्योगिक क्षेत्र
 • विमा
 • व्यापारी उद्योग
 • सरकारी व खाजगी बँका
 • सरकारी तथा खाजगी कार्यालये
 • विज्ञान आणि तंत्रज्ञान
 • कृषी विभाग 
 • शिक्षण क्षेत्र
 • वैद्यकीयशास्त्र अभियांत्रिकी क्षेत्रसंगणकचा शोध कोणी लावला ? 


संगणकचा शोध चार्लस बॅबेज यांनी लावला आणि त्यांनाच Father Of Computer म्हणून ओळखले जाते 


संगणकाचे विविध भाग..


संगणकाच्या भागांचे २ प्रकार असतात इनपुट डिवाइस आणि आउटपुट डिवाइस इनपुट डिवाइस : इनपुट डिवाइस म्हणजे अस डिवाइस ज्यद्वारे आपन संगणकाला सूचना देऊ शकतो किवा माहिती पुरवू शकतो.कीबोर्ड, माउस, माईक इत्यादि हे इनपुट डिवाइस आहेत 


आउटपुट डिवाइस : आउटपुट डिवाइस म्हणजे ऐसे डिवाइस ज्यद्वारे आपल्याला परिणाम किवा उत्तर मिळेल 

जसे, मॉनिटर, प्रिंटर, 


Computer Full Form in Marathi COMPUTER full form : Common Operating Machine Purposely used for Technological and Educational research. 


संगणकाचे प्रकार 


संगणकाचे अनेक प्रकार आहेत पण मुख्य ३ प्रकार म्हणजे 

 • Desktop Computer 
 • Laptop Computer 
 • Tablet Computer 
 • Portable Computer etc


हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर हार्डवेयर : हार्डवेयर म्हणजे संगणकचा असा भाग ज्याला आपण स्पर्श करू शकतो 
जसे मॉनिटर, माउस, CPU 
सॉफ्टवेयर : सॉफ्टवेयर म्हणजे कंप्यूटर प्रोग्राम्स असतात, 
जसे नोटपैड, माइक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवरपॉइंट, इत्यादि

 सॉफ्टवेयर चे पण २ प्रकार असतात सिस्टम सॉफ्टवेयर आणि एप्लीकेशन सॉफ्टवेयर..
तर मित्रांनो आज आपण संगणका विषयी काही बेसिक माहिती पहिली, आशा करतो की तुम्हाला माहिती समजली असेल, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते खाली कमेंट मध्ये विचारु शकतात 

धन्यवाद  

Post a Comment

Previous Post Next Post